Gudi Padwa Marathi Banner
डाऊनलोड कशे करावे Gudi Padwa Marathi Banner ?
फोटो / इमेज ला होल्ड म्हणजे दाबुन पकड़ा तुम्हाला तिथे ऑप्शन दिसतिल त्यातील डाऊनलोड इमेज वर क्लिक करा ते ऑटोमैटिक तुमच्या मोबाइल गैलरी मध्ये सेव्ह होतील.
गुडीपाडवा निमित्त शुभेच्छा !
गुढीपाडवा च्या सर्वाना शुभेच्छा !
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
गुढी पाडव्या निमित आपणास सुख समृद्धि लाभो !
गुढीपाडवा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा !
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा !
गुढीपाडवा आपणास आनंददायी जाओ !
ऊंच उभारावी गुढी सत्येची !
ऊंच उभारावी गुढी प्रतिष्ठेची !
ऊंच उभारावी गुढी सन्मनाची !
ऊंच उभारावी गुढी चारित्र्यची !
गुढीला आधार हवा तसच जीवनाला ही आधार हवा
गुढ़ीला आधार बाम्बूचा तसेच जीवनाला आधार सत्येचा
गुढीपाडवा व हिन्दू नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
Know about ‘Aditya’ – click here
About Gudi Padwa Marathi Banner
गुडी पाडवा हा प्रामुख्याने हिन्दू लोकां कडून साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. गुडी पाडव्या पासून हिंदू नव वर्षाची सुरुवात होत असते. त्यादिवशी रांगोळी काढून गुढी उभारली जाते. गुढी मध्ये साड़ी किवा धोतर चा उपयोग केला जाट असे आणि अंबा आणि नीम ची पाने त्या गुढी लावली जाते
गुढी उभारण्यासाठी मोठ्या बाम्बू चा उपयोग करून जास्ती जास्त उंचीवर ते उभी केली जाते. त्याला तांब्या आणि गोड गुढी लटकवली जाते. काही जन तर भगव्या झेंडा फड़कवितात
त्या दिवशी महाराष्ट्रात प्रत्येक घरात प्रामुख्याने पूरनपोळी बनविली जाते. हा पदार्था ची ओळख आणि आवड महाराष्ट्राला खुप काळापासून आहे. त्यात गोड पूरनपोळी ,गुळवनी, लोनी, पापड, भजी,आमटी, भात हे पदार्थ बनविले जातात. आणि त्यांचा आस्वाद घेतला जातो.
Our Posts
Rang Panchami images click here
Holi Dahan images click here