How to Download ?
डाऊनलोड कशे करावे ? इमेज/फोटो ला दाबुन ठेवा तेव्हा तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यातील डाऊनलोड इमेज वर क्लिक करा. मग ते तुमच्या मोबाईल मध्ये सेव होईल. Shiv Jayanti Tithi Nusar 2024
जय शिवाजी जय भवानी
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप
जय जिजाऊ जय शिवराय
आस्ते कदम महाराज येत आहेत
छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिव छत्रपती चे मावळे आम्ही
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
सिहसनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज
राज्य वर राज नही तर वर्चस्व निर्माण करावे.
स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड ला ओळखले जाते
दिवस राजांचा आणि गुणगान महाराजांचे
श्रीमंतयोगी शिव छत्रपती महाराज की जय
स्वराज्याचे रक्षण हेच आपले कर्तव्य
शिव छत्रपती ना मानाचा मुजरा !
Print your T-shirt click here
About Shiv Jayanti Tithi Nusar 2024
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रूवारी १६३० रोजी झाला असून आणि तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला अशा दोन शिवजयंती साजरी केली जाते. दोन शिवजयंती साजरी केली जाते. यंदा तिथीनुसार शिवजयंती 28 मार्चला साजरी करण्यात येण्यात येणार आहे
Shivjayanti Celebrated Tithi Nusar 2024 in 28 March. As per Hindu Tithi Chatrapati Shivaji Maharaj Jayanti falls on 28 March in this year.
Other Posts
Shiv Jayanti Banner 19 February – click here
Shiv Jayanti Text Images – click here