Hello Friends, Welcome to my website. नमस्कार मित्रांनो आपले आमच्या वेबसाइट वर स्वागत आहे.
Maharashtrain Bendur – महाराष्ट्रीय बेंदुर
बेंदुर निमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा
बेंदुर निमित्त सर्व बैलगाड़ा प्रेमीना शुभेच्छा
बेंदुर निमित्त सर्व शेतकरी बांधवांना व बैल गाड़ा प्रेमीना शुभेच्छा
पिरतीच सण आल.. बेंदुर आली रे..
नाद एकच फक्त बैल गाड़ा शर्यत…
बैलपोळा निमित्त सर्वाना शुभेच्छा
बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा
बैलपोळा निमित्त सर्व बैल गाड़ा प्रेमीना शुभेच्छा
सर्जा राजाचा हा दिन, बैल पोळा च्या दिन
शेती अवजारांचा आज थाट, औताला सुट्टी, सर्जा-राजा आनंदात,
बळीराजाचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे त्याचे सर्जा राजा..
दोघांचही रोजचं घामाचं रतीब… बेंदुर हा त्याच्या वर्षभरातील राबणुकीला विश्रांती देणारा दिवस…
बेंदुर म्हणजे कृषी संस्कृतीचा मोठा ठेवा आहे…
शेतकर्याच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारा आनंद हाच बैलासाठी खरा आनंद असतो…
शेतीकामात बैल शेतकर्याला खूप मदत करत असतो…
Shop now Click here
About Maharashtrain Bendur
This festival celebrated for their farming bulls. In this day for special for bulls for a Rest and good treatment for their bulls. This festival mainly celebrated in Karnataka and maharashtra states of india. and the of festival is Bendur in a karnataka called a Karnataka Bendur and in a maharashtra called a Maharashtrian Bendur.
Farmers decorating their bulls and parade their bulls in a village with sound and along with drums. In a maharashtra Full craze of Bull race tournament. Bull race fans and lovers making this day crazier and happy for their bulls. Maharashtrain Bendur
हा सण खास बैलांसाठी साजरा केला जातो. हा दिवस खास त्या बैलांसाठी आहे त्यात त्यांना आराम आणि खास उपचार करतात. हा सण मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात केला जातो. आणि त्या सणाच नाव बेंदुर आहे. कर्नाटक मध्ये त्यास कर्नाटकी बेंदुर म्हणतात तर महाराष्ट्र मध्ये त्यास महाराष्ट्रीय बेंदुर म्हणतात.महाराष्ट्रीय बेंदुर
शेतकरी त्यांचे बैल नटवतात आणि गावातुन ढोल ताशा आणि डी जे सिस्टम आवाजा वर मिरवणूक काढतात. महाराष्ट्र मध्ये सध्या बैलगाड़ा शर्यातिचे वेड खुप आहे. बैल गाड़ा प्रेमी आणि त्यांचे चाहते खुप वेडाने आणि आनंदाने बेंदुर चा दिवस त्यांचा बैलांसाठी आनंददायी बनवतात.महाराष्ट्रीय बेंदुर
Categories
Gudi padwa images Click here