Maharashtra Din Images 2024 Download

Maharashtra Din Images

डाऊनलोड कशे करावे Maharashtra Din Images ?

फोटो / इमेज ला होल्ड म्हणजे दाबुन पकड़ा तुम्हाला तिथे ऑप्शन दिसतिल त्यातील डाऊनलोड इमेज वर क्लिक करा ते ऑटोमैटिक तुमच्या मोबाइल गैलरी मध्ये सेव्ह होतील

Maharashtra Din Images

महाराष्ट्र देशा मंगल देशा !

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जय जय महाराष्ट्र माझा !

महाराष्ट्राची ओळख फक्त मराठी भाषेशी !

कामगार हाच आपल्या भविष्याचा विकास !

Happy Maharashtra Day !

शिवरायांची भूमी, महाराष्ट्र भूमी !

महाराष्ट्र दिन निमित्त शुभेच्छा

महाराष्ट्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं

छत्रपतिंच्या पदस्पर्शानी पावन झालेली भूमी !

Maharashtra Din Images

महाराष्ट्र ही मराठ्यांची भूमी !

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा !

Maharashtra Din Images

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे !

Maharashtra Din Images

स्वराज्याची राजधानी हाच आमचा महाराष्ट्र

Maharashtra Din Images

महाराष्ट्र दिन हा १ मे रोजी साजरा केला जातो.

Uniqname click here

About Maharashtra Din Images

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तसेच या दिवशी परेड, राजकीय भाषणे आणि विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरे करतात.

महाराष्ट्र राज्य हे थोर पुरुषांचे राज्य म्हणून ओळखले जाते. या महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र मधील जास्ती जास्त किल्ले जिंकून महाराष्ट्र वर आपले वर्चस्व निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रूवारी १६३० रोजी महाराष्ट्र मधील पुणे जुन्नर येथील शिवनेरी किल्लावर झाला.

Catogaries

Gudi Padwa Images – click here

Shiv Jayanti Tithi Nusar Images – click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top