Hello friends, welcome to our website. नमस्कार मित्रांनो आपले आमच्या वेबसाइट वर स्वागत आहे.
गुरु पौर्णिमा guru purnima 2024
गुरुपूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं
गुरुपूर्णिमा की सभी गुरुओ को शुभकामनाएं
गुरु ही सर्वश्रेष्ठ है
गुरु का सन्मान किया करो.
अपने पहले गुरु माँ बाप होते है
गुरु पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा
गुरु की शिक्षा सफलता की चाबी है
गुरु हा शिक्षेचा मार्ग आहे
गुरु की बात माननी चाहिए
गुरु ही सत्य है
सर्व प्रथम आई वडिल हे आपले गुरु आहेत
गुरुंचा सन्मान हा शिक्षेचा सन्मान आहे
गुरु नेहमी सत्येची वाट दाखवतो
गुरु नेहमी आपल्या शिष्यांना आपलेसे ठेवतो
Shop now Click here
About guru purnima 2024
to the all of where are you learning from like teachers, family, friends and your supportive person. That’s a Guru and in a Hindu region Historically Sadhu and Pandit is Guru for everyone and everyone is giving a consultancy from this guru’s.
Guru purnima is religious festival dedicated to all the spiritual and academic guru’s this festival celebrated in india Maharashtra, Nepal and bhutan by Hindus, Jain and Buddhists. This day observed on Full Moon day names Purnima.guru purnima 2024
जे सगळे ज्यानी तुम्हाला शिकवले जसे की शिक्षक, कुटुंब, मित्र आणि सहहायक मानुस त्यास गुरु म्हणतात. हिंदू धर्मा मध्ये साधु आणि पंडित हे प्रत्येकाचे गुरु होते आणि प्रत्येक जन त्यांच्या कडून सल्ला घेत असे.
गुरु पौर्णिमा हा धार्मिक सण आहे. हा सण आध्यात्मिक व शैक्षणिक गुरुंना समर्पित आहे. हा सण भारतामध्ये महाराष्ट्र, नेपाल आणि भूटान हिंदू, जैन आणि बौद्ध धर्म यांच्या कडून साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण चंद्राचा दिवस म्हणजे च पौर्णिमा म्हटले जाते.
गुरु हा आपल्या जीवनातील महत्वाचा आपले भविष्य उज्वल करणारा व आपल्याला शिकवण देणारा एक शिक्षक आहे. आपले प्रथम गुरु हे आपले आई-वडील असतात. त्यानंतर शिक्षक हे आपले दूसरे गुरु असतात. जे कोणी आपल्याला चांगला सल्ला किवा शिकवण देतो त्याला आपण गुरु मानतो.
गुरु हा शब्द प्राचीन काळापासून संबोधित केला जात आहे. थोर जेष्ठ संत त्यांना खरया गुरु म्हणतात.
Categories
Aashadhi ekadashi images Click here
Bendur images Click here